No products in the cart.
जेजे अनन्य अभिमत इन्स्टिट्यूट अर्थात डी-नोव्हो म्हणजे काय ? असा प्रश्न केवळ कलाक्षेत्रातीलच नाही तर इतर क्षेत्रातील व्यक्तींनाही पडतो. ही संकल्पना संपूर्णतः नवीन आहे. भारतात आजवर दोनच संस्थांना असा मान मिळाला आहे. आणखीन…
प्रतीक सायकलवरून प्रवास करत करत दक्षिण भारतात शिरलाय. भाषेची अडचण असल्यामुळं संवाद साधणं अवघड झालं आहे. त्यामुळे मुक्काम करताना नानाविध अडचणी येतात. त्यातून वेळ काढून तो लिहितो आहे. त्यातलाच हा एक विशेष लेख.लोककला म्हटलं का …
चित्रकलेच्या क्षेत्रात जेजे अनन्य अभिमत आणि राज्यस्तरीय विद्यापीठ असे दोन गटतट पडले आहेत. ज्यांना राज्यस्तरीय विद्यापीठ हवंय ते जेजे अनन्य अभिमत विद्यापीठाला निकराचा विरोध करताहेत तर जेजेवाले म्हणतात, 'आम्हाला अनन्य…
चित्रकार राज शिंगे यांच्या चार पुस्तकांचं प्रकाशन शनिवारी ठाण्यात होत आहे. त्या निमित्तानं त्यांनीच सांगितलेली या पुस्तकांची जन्मकथा.१९७४/७४ ते१९८३/८४ पर्यंत मी जे.जे.कला महाविद्यालय परिसरात वावरलो,जगलो, सुरवातीला उपयोजित कला…
शनिवारचा 'गच्चीवरील गप्पां'चा संपला आणि अचानक एक अनोळखी फोन आला. खरं तर मी काही फोन घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो, कारण प्रचंड उकाडा, घामाघूम अवस्था आणि त्यातच कार्यक्रम मनासारखा न झालेला. पण तरी देखील मी तो फोन…
२ मे रोजी जेजेत अनन्य अभिमत विद्यापीठासंदर्भात पहिली सभा झाली. त्यानंतर समाज माध्यमांवर त्यासंदर्भात पोस्ट पडताच खूपच प्रतिक्रिया आल्या. या संपूर्ण सभेचं 'चिन्ह'नं लाईव्ह प्रसारण केलं होतं, ते काही फारसं चांगलं…
जेजे अनन्य अभिमत विद्यापीठासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच अर्थात जेजेच्या माजी विद्यार्थी असलेल्या उद्धव ठाकरे यांनी अक्षरशः २४ तासात मंत्रालयात सभा बोलावली. ही खरोखरच कलाक्षेत्रातली मोठी घटना म्हणता येईल.…
२ मेला ११ वाजता जेजेत सभा झाली, ३ मेला बँक हॉलिडे होता आणि चार मेला चार वाजता जे जे स्कूल ऑफ आर्टचे आम्ही काही माजी विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात होतो. विश्वास बसत नाही ना ? पण ही वस्तुस्थिती आहे. त्याचाच काही…
पद्मश्री डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर उर्फ हरिभाऊ वाकणकर, भारताच्या पुरातत्व शास्त्राचे पितामह.संपूर्ण जगात पुरातत्व संशोधनात हे नाव आदराने घेतलं जातं. ४ मे १९१९ साली त्यांचा जन्म झाला. मध्य प्रदेश मध्ये हरिभाऊंच्या चाहत्यांनी…
परवा रात्री आशुतोषचा फोन आला. म्हणाला, 'उद्या येतोयस ना ?' म्हटलं, 'पाहूया... आत्ता काही सांगता येत नाही. 'चिन्ह'साठी मी खूप काही लिहितोय.' तर तो म्हणाला, 'आपण जेजेचं आंदोलन सुरु करतोय आणि…
Welcome, Login to your account.
Welcome, Create your new account
A password will be e-mailed to you.