News

साऊथ आफ्रिकेत चित्रकारांसाठी रेसिडेंसी !

निरॉक्स फाउंडेशन आणि इनलॅक्स शिवदासानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण आफ्रिकेत भारतीय चित्रकारांसाठी चार ते आठ आठवड्याची रेसिडेन्सी उपलब्ध करून दिली आहे. चित्रकारांना १ एप्रिल पासून अर्ज मिळू लागतील तर शेवटची

समर स्कॉलरशिप : निकाल जाहीर !

इटलीच्या 'द फ्लोरेन्स अकॅडमी ऑफ आर्ट'तर्फे मे महिन्याच्या प्रारंभी 'समर स्कॉलरशिप २०२२ स्पर्धा' आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जगातल्या अनेक देशातील तसेच आपल्या भारतातील देखील तरुण विद्यार्थी

‘झपुर्झा’ संग्रहालयाचं १९ मे रोजी उदघाटन !

रेणू आणि अजित गाडगीळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या अभिनव अशा 'झपुर्झा' या संकल्पनेचं उदघाटन दि. १९ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. दीप प्रज्वलनानंतर तीन ते पाच या वेळात ऑडिटोरियममध्ये रेवा नातू यांचं गायन

नाशकात प्रथमच न्यूड पेंटिंग कार्यशाळा !

योनी स्टुडियो (आर्किटेक्ट इंटिरियर )तर्फे नाशिकमध्ये १४ आणि १५ मे या दिवशी प्रथमच न्यूड पेंटिंग कार्यशाळा १० ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि चित्रकलेची आवड असलेल्या पाच

राज शिंगे पुस्तक प्रकाशन सोहळा !

सृजनसंवाद प्रकाशनतर्फे चित्रकार आणि लेखक राज वसंत शिंगे यांनी लिहिलेल्या चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. १४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता ठाण्यात सुभाष पथावरच्या जिल्हा परिषद कार्यालयाशेजारच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या

रुजवा फुलवा !

चित्रकार चंद्रकांत चन्ने यांच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या नागपूरच्या 'बसोली ग्रुप'ला येत्या आठवड्यात ४८ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं 'बसोली ग्रुप'चा ४८ वर्ष पदार्पण सोहळा १५ मे रोजी सायंकाळी

जलरंग निसर्गचित्रण कार्यशाळा !

पुण्यात कोथरूड येथे असलेल्या मंदार मराठे यांच्या स्टुडिओत २१ आणि २२ मे रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत जलरंग निसर्गचित्रण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन पध्दतीनं होणारी ही कार्यशाळा प्रथमच

जेजेवाल्यांची सभा ठाण्यात…

जेजे अनन्य अभिमत विद्यापीठा संदर्भात चालवणाऱ्या आंदोलनातल्या कार्यकर्त्यांची एक विशेष सभा काल ठाण्यात पार पडली. जेजेवर मनापासून प्रेम करणारे जेजेचे माजी विद्यार्थी काल या सभेसाठी लांबून लांबून ठाण्यात आले होते . कुणी

कृष्णमाचारी बोस यांचा मोठा सन्मान !

दिल्लीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 'हॅलो इंडिया' आयोजित कला पुरस्कार सोहळ्यात मूळचे केरळचे आणि सध्या मुंबईत स्थायिक झालेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार कृष्णमाचारी बोस यांना नुकताच '२०२२ वर्षातले सर्वोत्कृष्ट…

‘चित्रपल्लव स्वरसमिधा’ खंडकाव्य प्रकाशन सोहळा !

साईनाथ फुसे लिखित 'चित्रपल्लव स्वरसमिधा' या खंडकाव्याचा प्रकाशन सोहळा नुकताच यशवंत कला महाविद्यालयाच्या कलादालनात फकिरराव फुसे, राजर्षी शाहू महाविद्यालय पाथ्री व सौ. सुमनबाई फुसे यांच्या शुभहस्ते पार पडला. या