News

अस्मिते करिता एकत्रित ?

‘ कलेचं स्वतंत्र विद्यापीठ का नसावं ? ‘ अशी टॅगलाईन घेऊन एक पोस्टर आज कलाशिक्षण संस्थांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर अवतरलं आहे. २७ एप्रिल म्हणजे आज सर्वांनी एकत्र येऊन कला संचालनालय मुंबई येथे जायचे आहे, असे आवाहन या पोस्टरमध्ये करण्यात आलं आहे. हे आवाहन ‘कला महाविद्यालय महाराष्ट्र संघ, पुणे’ या संघटनेनं केलेलं आहे. आता हा मागच्यासारखा मोर्चा आहे का कला संचालकांशी सदिच्छा भेट आहे ? हे काही या पोस्टरवरून कळत नाही. अशा प्रकारची पोस्टर काढताना संबंधित संघटनांनी आपली नावं किंवा संपर्काचा पत्ता किंवा नंबर अथवा प्रेसचं नाव त्यात द्यावयाचं असतं, पण तोही नियम येथे पाळलेला दिसत नाही.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.