News

सुलेखनकार नंदू गवांदे यांचं निधन !

नाशिकमधील प्रख्यात सुलेखनकार नंदू गवांदे यांचं आज शुक्रवार दि. २० मे रोजी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सोमवार दि. १६ मे रोजी गवांदे यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना नाशकातल्या श्री गुरुजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते, पण आज दुपारी तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचं निधन झालं.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.