News

रुजवा फुलवा !

चित्रकार चंद्रकांत चन्ने यांच्या पुढाकारानं स्थापन झालेल्या नागपूरच्या ‘बसोली ग्रुप’ला येत्या आठवड्यात ४८ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं ‘बसोली ग्रुप’चा ४८ वर्ष पदार्पण सोहळा १५ मे रोजी सायंकाळी ०६.३० वाजता नागपूरच्या लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात पार पडणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन बसोली ग्रुपतर्फे करण्यात आलं आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 7