News

साऊथ आफ्रिकेत चित्रकारांसाठी रेसिडेंसी !

निरॉक्स फाउंडेशन आणि इनलॅक्स शिवदासानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण आफ्रिकेत भारतीय चित्रकारांसाठी चार ते आठ आठवड्याची रेसिडेन्सी उपलब्ध करून दिली आहे. चित्रकारांना १ एप्रिल पासून अर्ज मिळू लागतील तर शेवटची माहिती आहे १ जून २०२२. अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 

https://www.inlaksfoundation.org/art/overseas/nirox-residency/

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.