No products in the cart.
जुईली माहिमकर यांच्याशी संवाद
आजच्या ‘कनक कनक पायल बाजे’ या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत जुईली माहिमकर यांच्याशी. खरं तर जुईली वयाने अगदीच लहान असल्याने तिला आदरार्थी संबोधन करताना मला गम्मतच वाटत आहे. पण अगदी लहान वयात जुईलीने आपलं करिअर अगदी छान घडवलंय. २०१८ मध्ये तिने जेजे स्कूल ऑफ आर्ट मधून बीएफए पूर्ण केलं. त्यानंतर ती ब्रूसिरा या डिझाईन संस्थेत डिझाइनर आणि टीम लीडर म्हणून काम करतेय. जुईलीला इलस्ट्रेशनची आवड आहे. त्यामुळे तिने अनेक फ्रिलान्स प्रोजेक्टसाठी इलस्ट्रेटर म्हणून काम केलंय. गूगल, ओप्पो सारख्या कंपन्यांसाठी ती इलस्ट्रेशन करते. त्याचबरोबर वयम, चंपक यासारख्या लहानमुलांसाठी असलेल्या अंकांसाठी ती इलस्ट्रेशन्स करते. तिची चित्रे अतिशय प्रसन्न आणि तिच्या नावाप्रमाणेच गोड असतात.
आजच्या कार्यक्रमातून जाणून घेऊया जुईलीचा करिअर प्रवास. कार्यक्रम आवर्जून बघा आणि हो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
खालील यूट्यूब लिंकवर क्लिक करून हा कार्क्रम बघता येईल.
****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion