News

दिनेश कुरेकर यांचे प्रदर्शन जहांगीरमध्ये!

मुंबई, ५ डिसेंबर

 

ट्रेपेस्ट्रीसारख्या अनवट माध्यमातून आयुष्यभर कलानिंर्मिती करीत आलेले औरंगाबादचे चित्रकार दिनेश कुरेकर यांच्या ताज्या कलाकृतींचं प्रदर्शन आजपासून जहांगीर आर्ट गॅलरीत भरत आहे. ‘Wovenscapes’ या शीर्षकाच्या या प्रदर्शनाचं उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते आज सायंकाळी ५-३० वाजता होणार आहे. उदघाटन समारंभाला सर्व कलारसिकांनी यावं असं आवाहन दिनेश कुरेकर यांनी केलं आहे. सदर प्रदर्शन दि ११ डिसेंबर पर्यंत खुले राहणार आहे.

हे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी सोबतच Chinha Art News (www.chinha.in) ऑनलाईन आर्ट गॅलरीवर दि. २० डिसेंबरपर्यंत पाहता येईल.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.