News

गोरेगावमध्ये छंद महोत्सव

स्वर्गंध कला मंच तर्फे गोरेगाव मुंबई येथे छंद महोत्सवाचे आयोजन १५ व १६ एप्रिल २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध छंद जोपासणाऱ्या कलाकारांच्या कलाकृती रसिकांना विनामूल्य पाहता येतील. हे प्रदर्शन सायंकाळी ४:०० ते रात्री ९:०० दरम्यान रसिकांना पाहता येईल.
प्रदर्शनात सहभागी कलाकार आणि त्यांचे छंद खालीलप्रमाणे.

१) श्री. मिहीर मोघे – भारतीय व परदेशी नाणी : ८४२२९९४३९८
२) श्री. पराग रेडकर – चलनी नोटा, टि्श्यु पेपर्स, पेपर कॅरी बॕग्स
३) श्री. जनार्दन मोरे – नाटकाची तिकिटे
४) श्री. उमेश जाधव – एवॉन (AVON) परफ्यूम बॉटल्स्
५) श्री. प्रमोद नवरे – प्रवासाची तिकिटे
६) श्री. अजय मुजुमदार – फर्स्ट डे कव्हर्स
७) श्री. कौस्तुभ शेज्वलकर – काडेपेट्या
८) श्री. चंद्रशेखर आपटे – नैसर्गिक दगड
९) श्री. यतिन पिंपळे – ट्रेन – बसेसच्या कागदाच्या स्वनिर्मित प्रतिकृती
१०) श्री. संदिप परब – टपाल तिकिटे
११) श्री. राहुल येल्लापुरकर – जेथे शौर्य ही झुकविते माथा
१२) श्री. सार्थक मुजुमदार – अमुल जाहिराती, काडेपेटी
१३) श्री. वैभव धुरंधर – की-चेन व ग्रीटिंग कार्ड्स
१४) श्री. मनोहर मुळीक – रागदारीविषयी अनेक लेख
१५) श्री. शरद दळवी – वैदिक गणित : गमती जमती
१६) श्री. शशिधर पांढारकर – बुक फोल्डिंग
अधिक माहितीसाठी खालील निमंत्रण पत्रिका पाहावी.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.