No products in the cart.
मीनाक्षी दादरावाला यांचे निधन
चिन्ह परिवारातील एक लेखक चित्रकार नितीन दादरावाला यांच्या पत्नी प्रा. मीनाक्षी दादरावाला यांचं आज सायंकाळी दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झालं. त्या 66 वर्षाच्या होत्या. उद्या सकाळी साडेनऊ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दादरावाला कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण कलाविश्व सहभागी आहे.
****
Related
Please login to join discussion