No products in the cart.
MMF – PARI फेलोशिप !
मृणालिनी मुखर्जी फाउंडेशन ( MMF ) आणि पीपल्स अर्काइव्ह ऑफ रूरल इंडिया ( PARI ) यांनी एकत्रितपणे MMF – PARI फेलोशिपचं आयोजन केलं आहे. या फेलोशिपमध्ये तीन प्रकल्प एका वर्षाच्या कालावधीत PARI वेबसाईटवर प्रकाशित केले जातील. या फेलोशिपमध्ये ग्रामीण भारतातील कला आणि हस्तकलेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या फेलोशिपमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी निवडक विषय दिले आहेत. या फेलोशिपमध्ये भाग घेण्याची १५ जून २०२२ ही शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी FELLOWSHIPS@RURALINDIAONLINE.ORG या मेल आयडीचा वापर करू शकता शिवाय त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून देखील अधिक माहिती मिळवता येऊ शकते. https://www.instagram.com/mrinalinimukherjee.foundation/
Fellowship Form : https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdvuz979FAlNIBVUMYcLjBaB1GLcWHycarEltTaYS9cxhXo8g/viewform
Related
Please login to join discussion