News

ऑरोविले आर्ट कॅम्पतर्फे संधी

ऑरोविले आर्ट कॅम्पतर्फे रेसिडेन्सी आयोजित करण्यात अली असून, चित्रकारांना यासाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या अर्जासोबत  बायोडाटा, आधी केलेले काम आणि रेसिडेन्सीमध्ये तुम्ही कुठले प्रोजेक्ट करणार आहात याची माहिती जोडणे आवश्यक आहे. ही रेसिडेन्सी व्यावसायिक आणि विद्यार्थी अशा दोन्ही विभागातील चित्रकारांसाठी असल्याने आपण कुठल्या विभागात अर्ज करत आहेत त्याची माहिती लिहिणे आवश्यक आहे.
या रेसिडन्सीसाठीची अंतिम निवड यादी जानेवारी महिन्यात जाहीर करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी aurovilleartcamp @gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा.
ऑरोविले आर्ट कॅम्पची वेबसाईट लिंक : https://aurovilleartcamp.wordpress.com/?fbclid=IwAR1TwNO7TKTc68i7wUbsBm3FEjdfb-8qn66up4GzV_JbLbLjd0btQq0CG1c

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.