No products in the cart.
- Home
- Uncategorized
- ‘पोर्ट्रेट्स’ प्रकाशन सोहळा !
‘पोर्ट्रेट्स’ प्रकाशन सोहळा !
चित्रकार दत्तात्रय पाडेकर यांच्या पोर्ट्रेट्स या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ८ एप्रिल रोजी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये पार पडला. जे जे स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांच्याहस्ते झालेल्या या प्रकाशन समारंभात पाडेकर यांनी सादर केलेला त्यांच्या पोर्ट्रेट्सचा स्लाईड शो आणि प्रा. नीतिन आरेकर यांनी घेतलेली त्यांची मुलाखत हे विशेष आकर्षण ठरलं. अभिनेत्री उमा गोखले यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. जेजेच्या आजी माजी कलावंत आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.




Related
Please login to join discussion