No products in the cart.
‘सिंगिंग द बॉडी इलेक्ट्रिक’ प्रदर्शन
कुलाब्याच्या संघवी हाऊस येथे ‘सिंगिंग द बॉडी इलेक्ट्रिक’ हे समूह चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शन अंजनी खन्ना, चेरिन्ग नेगी, दुष्यन्त पटेल, मधुर सेन, श्रीनिया चौधरी, राजेश पुल्लरवार, सर्बन चौधरी, सुवाजीत मोंडल, विशाखा आपटे, श्रीपाद गुरव, आनंद मोय बॅनर्जी, देवेश उपाध्याय, जी. गुरु या चित्रकारांचा समावेश आहे. या प्रदर्शनाच्या संयोजक क्रिस्टीन मायकेल आहेत.
हे प्रदर्शन दि ३ डिसेंबर २०२२ ते ४ जानेवारी २०२३ दरम्यान रसिकांसाठी खुले राहील. ‘चिन्ह आर्ट न्यूज’ परिवारातील राजेश पुल्लरवार यांनी अधिकाधिक कला रसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन केले आहे.
प्रदर्शनाचा पत्ता:
आर्पे हाऊस, प्लॉट नं. २८, संघवी हाऊस, ३ पास्ता लेन, कोलाबा मार्केट, मुंबई.
***
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion