News

समर स्कॉलरशिप : निकाल जाहीर !

इटलीच्या ‘द फ्लोरेन्स अकॅडमी ऑफ आर्ट’तर्फे मे महिन्याच्या प्रारंभी ‘समर स्कॉलरशिप २०२२ स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जगातल्या अनेक देशातील तसेच आपल्या भारतातील देखील तरुण विद्यार्थी कलावंतांचा सहभाग होता. ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल आज सोमवार दि. १६ मे रोजी समाज माध्यमांवर जाहीर करण्यात आला आहे. ‘जेटनियल डोमिंगो रोमेरो’ हा स्पर्धक यंदाचा विजेता ठरला आहे. या स्पर्धेत ‘चिन्ह’च्या ‘गच्चीवरील गप्पा’ कार्यक्रमाशी तंत्रज्ञ या नात्यानं संबंधित असलेल्या ‘आकाश खेतावत’ या तरुण चित्रकारानं देखील भाग घेतला होता. स्पर्धेतल्या अंतिम सर्वोत्कृष्ट १० विजेत्यांमध्ये आकाशचा समावेश झाला होता. 

Artist Akash Khetavat

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.