No products in the cart.
झपुर्झा महोत्सवाचं आयोजन
कुडजे ( जि. पुणे ) येथील झपुर्झा म्युझियम इथं झपुर्झा महोत्सवाचं आयोजन 18 ते 21 मे 2023 रोजी करण्यात आलं आहे.
दि 18 मे
दुपारी 12:00 वाजता
कार्यशाळा: संस्कार भारती रांगोळी – रघुराज देशपांडे
दुपारी 03:00 वाजता
नाटक: मधुरा वेलणकर यांचा ‘मधुरव’ कार्यक्रम
दुपारी 04:00 वाजता
प्रात्यक्षिक: ऍक्शन पेंटिंग – राजू सुतार
संध्याकाळी 06:00 वाजता संगीत: तुझी आठवण… – वैभव जोशी, सावनी शेंडे
दि 19 मेदुपारी 12:00 वाजता
कार्यशाळा: संस्कार भारती रांगोळी – रघुराज देशपांडे
दुपारी 03:00 वाजता
नृत्य: व्रज- द ब्लिस अनबाउंड ( भरतनाट्यम विथ पेंटिंग्ज ) द्वारा हिमांशू श्रीवास्तव
दुपारी 04:00 वाजता
प्रात्यक्षिक: ऍक्शन पेंटिंग, राजू सुतार
संध्याकाळी 06:00 वाजता
संगीत: राहुल देशपांडे कलेक्टिव्ह
दि 20 मे दुपारी 12:00 वाजता
चर्चासत्र: विनय नारकर यांचा वस्त्रकलेवर संवाद
दुपारी 03:00 वाजता
कार्यशाळा: जेंबे ध्यान – अनिकेत आंबवले
दुपारी 12:00 वाजता
कार्यशाळा: संस्कार भारती रांगोळी – रघुराज देशपांडे
दुपारी 12:00 वाजता
कार्यशाळा आणि परफॉर्मन्स : चित्रकथी चेतन गंगवणे
दुपारी 04:00 वाजता
नाटक: बोलक्या बाहुल्या – सत्यजित पाध्ये
दुपारी 04:00 वाजता
प्रात्यक्षिक: ऍक्शन पेंटिंग, राजू सुतार
संध्याकाळी 06:00 वाजता
संगीत: कबीर भजन – पद्मश्री प्रल्हादसिंग टिपानिया
दि 21 मे दुपारी 12:00 वाजता
कार्यशाळा: गोंड कला – सायली सुतार
दुपारी 03:00 वाजता
कार्यशाळा: बोलक्या रेषा – घनश्याम देशमुख
दुपारी 12:00 वाजता
प्रात्यक्षिक : संस्कार भारती रांगोळी – रघुराज देशपांडे
दुपारी 04:00 वाजता
नाटक : चित्रकथी – अनिकेत दुखंडे
दुपारी 04:00 वाजता
अभिवाचन : आज या देशामध्ये – चंद्रकांत काळे, विभावरी देशपांडे, गिरीश कुलकर्णी
दुपारी 04:00 वाजता
प्रात्यक्षिक: ऍक्शन पेंटिंग – राजू सुतार
संध्याकाळी 06:00 वाजता
संगीत: शास्त्रीय गायन, पद्मश्री व्यंकटेश कुमार
या उत्सवादरम्यान लहान मुलांसाठी ‘वारसा’ या संस्थेतर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाची आसन क्षमता ही 190 असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. अधिक माहितीसाठी +91 70284 86070 या क्रमांकावर संपर्क साधावा.
******
Related
Please login to join discussion