News

कॅमल आर्ट फौंडेशनचे अजिंठा प्रदर्शन

कॅमल आर्ट फौंडेशन आणि जेजे स्कूल ऑफ आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जहांगीर आर्ट गॅलरी येथे ‘अजिंठा राष्ट्रीय चित्र प्रदर्शन’ दि १ ते ६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. कॅमल आर्ट फौंडेशनचे हे रौप्य महोत्सवी प्रदर्शन आहे. २०२२ मध्ये अजिंठा येथे कॅमल आर्ट फौंडेशनतर्फे आर्टिस्ट कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पमध्ये चित्रकारांनी तयार केलेल्या कलाकृतींचे हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शनात विक्री झालेल्या चित्रांची १०० टक्के रक्कम ही चित्रकारालाच मिळणार आहे. अधिक माहितीसाठी खालील निमंत्रण पत्रिका बघावी.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.