News

जेजेचं वार्षिक कलाप्रदर्शन सुरु !

जे जे स्कूल ऑफ आर्टचं वार्षिक कलाप्रदर्शन आज सायंकाळपासून सुरु होत आहे. प्रिंटमेकर आणि जेजेचे माजी अध्यापक पॉल कोळी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या प्रदर्शनात ‘रूपभेद’ या वार्षिक अंकाचं देखील प्रकाशन होणार आहे. रविवार दि. ५ जूनपर्यंत रोज सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळात हे प्रदर्शन पाहता येईल.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.