News

अनुपम सूद यांचे प्रदर्शन

चित्रकार अनुपम सूद यांचे ‘बिटवीन द वूव्ज अँड वर्ड्स’ हे चित्र प्रदर्शन दिल्लीच्या किरण नाडर म्युझिअम ऑफ आर्ट येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १५ डिसेंबर पर्यंत रसिकांसाठी खुले आहे. या प्रदर्शनात अनुपम सूद यांच्या ५० वर्षाच्या कारकिर्दीतील निवडक कलाकृती बघता येतील. प्रदर्शनाची वेळ सकाळी १०:३० ते संध्याकाळी ६:३० पर्यंत आहे.

प्रदर्शनाचा पत्ता :
No. 145, DLF साऊथ कोर्ट मॉल साकेत, साकेत डिस्ट्रिक्ट सेंटर, साकेत, नवी दिल्लीव- 110017

****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.