News

“हिमालय की गोद में” आर्ट कॅम्पचं आयोजन

‘रेनबो आर्ट वर्ल्ड’ या संस्थेतर्फे व्हिन्सेंट हिल रिसॉर्ट, मसुरी, उत्तराखंड इथे “हिमालय की गोद में” आर्ट कॅम्पचं आयोजन दि 17 ते 19 जुलै 2023 दरम्यान करण्यात आलं आहे. या आर्ट कॅम्पमध्ये वडोदरा येथील चित्रकार अतुल पडिया प्रात्यक्षिक देऊन सहभागींना मार्गदर्शन करतील. आर्ट कॅम्प दरम्यान बॉन फायर आणि म्युझिकल नाईटचंही आयोजन एक दिवस करण्यात येईल. हे शिबिर 2 रात्री आणि 3 दिवसांसाठी आयोजित करण्यात आलं आहे. या आर्ट कॅम्प दरम्यान सहभागींच्या राहण्याची सोय शेअरिंग तत्त्वावर केली जाईल. त्याचबरोबर चहा/कॉफी, नाश्ता, दोन वेळचं जेवण यांची सोय केली जाईल. या आर्ट कॅम्पमध्ये सहभागी उमेदवारांनी आपले कला साहित्य सोबत आणायचे आहे.
अधिक माहितीसाठी +91 92131 50146, +919711150162, +919824317850, या फोन क्रमांकावर संपर्क साधावा अथवा rainbowartworldinfo@gmail.com या मेल आयडीवर मेल करावा.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.