News

कलाश्री संस्थेतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त, कलाश्री बहुद्देशीय संस्थेतर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा विषय, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणताही प्रसंग” असा आहे. ही स्पर्धा तीन गटात विभागली आहे. त्यामध्ये कलाकार, कला शिक्षक आणि खुला असे तीन गट आहेत. स्पर्धेचे प्रवेश शुल्क दोनशे रुपये आहे. सर्व स्पर्धकांना आपले चित्र दि ३० मार्च २०२३ पर्यंत कुरियरने पाठवायचे आहे. कलाकृतीची साईझ ही इंपिरियल साईझ पेक्षा लहान नसावी आणि ३ फुटापेक्षा मोठी नसावी. स्पर्धक हे आपल्या इच्छेनुसार माध्यमात काम करू शकतात.
अधिक माहितीसाठी 9273164321 या क्रमांकावर संपर्क साधा.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.