News

सवलतीमध्ये चित्रविक्री

आई सी ए सी या आर्ट गॅलरीतर्फे प्रथमच विशेष सवलतीमध्ये चित्रविक्रीचे आयोजन करण्यात येत आहे. अनेक कला रसिकांना चित्रे विकत घ्यायची असतात पण किंमती परवडणाऱ्या नसल्यामुळे त्यांची चित्रांनी घर, ऑफिस सजवण्याची इच्छा मनातच राहते. या समस्येवर उपाय म्हणून आई सी ए सी या आर्ट गॅलरीतर्फे दि १७ ते १९ मार्च २०२३ दरम्यान सवलतीच्या दरात चित्रविक्री केली जाणार आहे. या प्रदर्शनादरम्यान रसिकांसाठी १००० कलाकृती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनेक चित्रकारांच्या मूळ कलाकृती पाचशे रुपयापासून खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. या प्रदर्शनात ५००० रु चे पेंटिंग १५०० रु मध्ये उपलब्ध आहे. तर १०००० रु चे पेंटिंग ३००० रु मध्ये उपलब्ध आहे. २००००रु चे पेंटिंग ६००० मध्ये तर ५०००० चे पेंटिंग १५००० रु मध्ये उपलब्ध आहे.

कला रसिकांना स्वतःच्या कला संग्रहाची सुरुवात करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे आहे अशी माहिती या उपक्रमाचे सूत्रधार रवींद्र मार्डिया यांनी दिली. अधिक माहितीसाठी +91 98201 51415 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा खालील जाहिरात बघावी.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.