No products in the cart.
रविमुकुल यांच्या शब्दात चित्रकार जी.ए. !
ज्येष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या सुरु होत असलेल्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त ‘लो
जी.ए. कुलकर्णी यांचं लिखाण आणि चित्र यांच्यातलं साम्य आणि फरक रविमुकुल यांनी अत्यंत सुरेख पद्धतीनं या लेखात मांडलं आहे. जी.ए.वाचायचे, समजून घ्यायचे म्हणजे काय करायचं याचं त्यांना उमगलेलं सूत्र त्यांनी वाचकांना या लेखात विशद केलं आहे. जी.एं.च्या लिखाणातील अनेक वाक्य या लेखात देत त्यांनी ते चांगलेच चित्रकार असल्याचे संदर्भ देखील दिले आहेत. या लेखाद्वारे जी.एं.संदर्भातल्या असंख्य गूढ गोष्टी त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत यात शंकाच नाही. आवर्जून वाचावा असा हा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Related
Please login to join discussion