News

‘रंगा येई वो’मध्ये श्रीकांत जाधव !

मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘रंगा येई वो’ या कार्यक्रमात येत्या शनिवारी म्हणजे १६ एप्रिल रोजी चित्रकार श्रीकांत जाधव यांच्यावरील मुलाखतीचा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. सह्याद्री वाहिनीसाठी अभिनेते प्रमोद पवार यांनी श्रीकांत जाधव यांची मुलाखत घेतली आहे. आपल्याला आठवत असेलच ‘चिन्ह’ने ‘गच्चीवरील गप्पां’च्या ६५व्या भागात श्रीकांत जाधव यांना बोलतं केलं होतं. त्या ६५व्या भागाची लिंक सोबत जोडत आहोत. अवश्य पहा ! आणि शनिवारी १६ एप्रिल सायंकाळी ०५ वाजता किंवा रविवारी १७ एप्रिल रोजी दुपारी ०२ वाजता अथवा रात्री ०८.३० वाजता जरूर पहा !

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.