News

विनायक निकम यांचे निधन

सांगलीचे चित्रकार विनायक निकम यांचे काल दि. ११ सप्टेंबर रोजी कँसरच्या आजाराने निधन झाले. सकाळ, लोकमत या वृत्तपत्रांसाठी त्यांनी डिझाइनर म्हणून काम केले. त्यांचे कलेचे शिक्षण (जी डी आर्ट) कोल्हापूरच्या दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमधून झाले.

निकम यांचे एक पैंटिंग

काही महिन्यांपूर्वी सांगली येथे त्यांनी स्वतःची ऍड एजन्सी सुरु केली होती. सकाळ, लोकमत यासारख्या वृत्तपत्रासाठी त्यांनी भरपूर इलस्ट्रेशन्स केली. त्यांच्या कुंचल्यातून उतरलेली इलस्ट्रेशन्स लोकप्रिय झाली. त्यांनी पेंटिंग्जमध्येही भरपूर काम केलं होतं. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

निकम यांचे एक इलस्ट्रेशन

****

‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/J3E5Y5hTzDXEEWD4cQW2rP

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.