News

‘आर्टिवल’ प्रदर्शन स्टॉल बुकिंग सुरु

दि ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान ‘आर्टिवल’ प्रदर्शन द आर्केड, वर्ल्ड ट्रेंड सेंटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील ३०० कलाकारांच्या ३००० कलाकृती प्रदर्शित होतील. या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी स्टॉल बुकिंग सुरु आहे. बूथ आणि पॅनल साईझ शुल्कासहित पुढील प्रमाणे आहेत.
१) बूथ साईझ – 4 sqmtr – 6 पॅनल्स – शुल्क रु. 36,000/-
2) बूथ साईझ – 6 sqmtr – 7 पॅनल्स – शुल्क रु. 54,000/-
3) बूथ साईझ – 12 sqmtr – 12 पॅनल्स – शुल्क रु. 1,08,000/-

स्वतंत्र पॅनल – शुल्क रु. 8,000/- प्रति पॅनल.
अधिकाधिक कलाकारांनी या प्रदर्शनात सहभागी व्हावे असे आवाहन ‘आर्टिवल’ प्रदर्शनाचे आयोजकांनी  केले आहे.

या प्रदर्शनात आपले स्टॉल बुकिंग करण्यासाठी 9920804573 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. किंवा artival18@gmail.com या मेल आयडीवर संपर्क करावा.

****

‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सएप ग्रुप जॉईन करा

https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.