News

पाटकर-वर्दे कॉलेजतर्फे बीए (Visual Arts) कोर्ससाठी प्रवेश सुरु

गोरेगाव, मुंबईस्थित पाटकर-वर्दे कॉलेजतर्फे ३ वर्षाचा बीए (Visual Arts) हा कोर्स सुरु करण्यात आला आहे. पाटकर-वर्दे कॉलेजला नॅकचा ए प्लस दर्जा मिळालेला आहे. या कोर्सला मुंबई विद्यापीठाची मान्यता आहे. या कोर्सचा अभ्यासक्रम हा पुढील प्रमाणे आहे.
प्रथम वर्ष विषय:
foundation studies, drawing fundamentals, design theory, principle of composition, colour psychology

द्वितीय वर्ष विषय:
graphics & pictogram, creative illustration, design awareness, design development, typography & lettering

तृतीय वर्ष विषय:
lateral thinking, creative writing, innovation & design, media execution, presentation techniques

अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या कोर्सला एडमिशन घ्यावे असे आवाहन कॉलेजतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी खालील फोन क्रमांकावर संपर्क साधावा.
+91 8828840023

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.