News

‘भारत की कला’ प्रदर्शन

मुंबई येथील नेहरू सेंटर कला दालनात दिनांक 13 ते 16 ऑक्टोबर दरम्यान भारत की कला हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन ‘सामाजिक न्याय आणि अधिकारता’ राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात एकूण 250 चित्रकारांच्या 700 हुन अधिक कलाकृती प्रदर्शित केल्या जातील. chinha.in हे ‘भारत की कला’ या प्रदर्शनाचा मीडिया पार्टनर असून या प्रदर्शनात ‘चिन्ह’ची काही प्रकाशने विक्रीसाठी सवलतीत उपलब्ध असतील.
या प्रदर्शनाला जास्तीत जास्त कला रसिकांनी भेट द्यावी असे आवाहन संयोजक घनश्याम गुप्ता यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 93226 49315

****

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.