News

चित्रकार राज वसंत शिंगे यांचा पुस्तक संच ‘सवलती’च्या दरात उपलब्ध

चिन्ह आर्ट वर आम्ही राज वसंत शिंगे यांच्या ‘शांतिनिकेतन’ या पुस्तकाचा परिचय लेख दिला होता. या लेखाला वाचकांचा चांगला अभिप्राय मिळाला. अनेकांनी लेखकाशी संपर्क साधून ‘शांतिनिकेतन’ या पुस्तकाची मागणी केली आहे. पण हे पुस्तक राज शिंगे यांच्याच चार पुस्तकांच्या संचाचा एक भाग असल्याने स्वतंत्रपणे उपलब्ध करणे शक्य नाही.

शांतिनिकेतन (प्रवासवर्णन), सोरट (ललितगद्य), झोरीचा आणि सर्बिया (प्रवासवर्णन) आणि काडी (कवितासंग्रह) या चार पुस्तकांचा एकत्रित १२५०/रु.किमतीचा पुस्तक संच सवलतीच्या दरात ११०० रु.मध्ये उपलब्ध आहे. हा पुस्तक संच मागवण्यासाठी तुम्ही पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता.

राज वसंत शिंगे- संपर्क क्र. ९९६७६ ७९११०

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.