News

गढी स्टुडिओसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन

ललित कला अकादमीच्या गढी येथील स्टुडिओमध्ये रेसिडेंटशिपसाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन अकादमी तर्फे करण्यात आले आहे. निवडल्या गेलेल्या कलाकरांना या स्टुडिओचा वापर १० महिन्यासाठी करता येईल. ललित कला अकादमीच्या वेबसाइटवरून इच्छूक उमेदवारांना अर्ज डाउनलोड करता येतील. पात्रतेचे निकषही ललित कला अकादमीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज ललित कला अकादमीला दि १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पाठवावे.
अधिक माहितीसाठी संस्थेची वेबसाईट पुढीलप्रमाणे :

https://lalitkala.gov.in/

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.