NewsUncategorized

प्रभाकर कोलते यांच्याशी संवाद

दि २२ जानेवारी २०२३ रोजी डोंबिवली येथील आनंद बालभवनच्या नाट्यगृहात ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते आणि ज्येष्ठ लेखिका, चित्रकार उमा कुलकर्णी यांच्याशी अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि २१ व २२ जानेवारी दरम्यान ज्येष्ठ लेखिका आणि चित्रकार उमा कुलकर्णी यांच्या चित्रांचे ‘आत्मभान -१’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनानिमित्त लेखक आणि कला रसिक गणेश मनोहर कुलकर्णी यांच्या पुढाकारातून या गप्पांचं आयोजन करण्यात आलं आहे. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी ५ ते ८ आहे. कला रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन गणेश मनोहर कुलकर्णी यांनी केले आहे.

कार्यक्रमाचा पत्ता :
आनंद बालभवन, बालनाट्यगृह ३रा मजला, रामनगर, डोंबिवली पूर्व, ४२१२०२
अधिक माहितीसाठी संपर्क : +91 98199 57852

Related Posts

1 of 88

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.