News

डी. एस. राणे यांचे प्रदर्शन

पुणे येथील टिल्टिंग गॅलरी येथे चित्रकार डी. एस. राणे यांचे ‘बियॉंड थॉट्स’ हे चित्र प्रदर्शन दि १ ते १८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे संयोजक रमेश थोरात आहेत. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ८ असणार आहे. (सोमवारी कला दालन बंद असते.) कला रसिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन डी. एस. राणे यांनी केले आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.