News

दिनकर जाधव यांचे प्रदर्शन

चित्रकार दिनकर जाधव यांचे चित्र प्रदर्शन हैद्राबाद येथील इकोवा आर्ट गॅलरी येथे दि १० डिसेंबर २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित केले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन दि १० डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. कला रसिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन दिनकर जाधव यांनी केले आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.