News

दीपक अंकलखोपे यांचं ‘श्वेतांबरी’ प्रदर्शन

चित्रकार दीपक अंकलखोपे यांचे ‘श्वेतांबरी’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. दीपक अंकलखोपे हे शेतकरी कुटुंबातून आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या आयुष्यातील खडतर प्रवासाचा प्रभाव अंकलखोपे यांच्या चित्रांमध्ये प्रतीत होतो. आयुष्यातील सुख दुःखे या जीवनाच्या दोन बाजू आहेत. या दोन बाजूंच्या बरोबर जीवनाचा प्रवाह अविरत वाहत राहतो. त्यामुळे या प्रदर्शनाची संकल्पना जीवनाच्या प्रवासावर आधारित आहे.
या प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे.
अधिकाधिक कलारसिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन दीपक अंकलखोपे यांनी केले आहे.

प्रदर्शनाचा पत्ता :
जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई ४०० ००१

****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.