News

सीएसएमव्हीएस तर्फे पदविका अभ्यासक्रम

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय या संस्थेतर्फे म्युझियोलॉजी अँड कंझर्वेशन या विषयामध्ये पदव्युत्तर पदविका या अभ्यासक्रमासाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही पदविका मुंबई विद्यापीठाशी संलग्न असून हा अभ्यासक्रम एक वर्षाचा आहे. संग्रहालयातर्फे आयोजित केलेल्या या अभ्यासक्रमाचा उद्देश संग्रहालयांबद्दल मूलभूत समज निर्माण करून, विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव प्रदान करणे आणि सर्वोत्तम संग्रहालय पद्धतींचा परिचय करून देऊन संभाव्य संग्रहालय व्यावसायिकांना मार्गदर्शन करणे हा आहे. हा अभ्यासक्रम दोन सेमिस्टर आणि सहा मॉड्यूलमध्ये विभागलेला आहे.

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.