News

दिवाळी अंक मुखपृष्ठ पाठवा!

महाराष्ट्राला दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा आहे. अनेक वाचक दिवाळी अंकांवर या वेळी कुठल्या चित्रकाराचं मुखपृष्ठ असणार आहे याची देखील वाट पाहत असतात . दिवाळी अंकांची मुखपृष्ठं संग्रहात ठेवणाऱ्या वाचकांची संख्या देखील काही कमी नाही. त्यामुळेच यंदा ‘चिन्ह’तर्फे आम्ही निवडक दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांचे विशेष फिचर करणार आहोत. यात मुखपृष्ठाविषयी थोडक्यात माहिती आणि चित्रकाराचा थोडक्यात परिचय येईल. तेव्हा सर्वच दिवाळी अंकांच्या संपादकांना विनंती आहे की तुमच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे आमच्याकडे त्वरित पाठवा .

दिवाळी अंक मुखपृष्ठ पाठवण्यासाठी व्हाट्सअप नंबर : 90040 34903

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.