News

ज्ञानेश्वर निकम यांचे प्रदर्शन

चित्रकार ज्ञानेश्वर निकम यांच्या चित्रांचे प्रदर्शन आर्ट प्लाझा येथे दि १९ ते २५ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. अधिकाधिक कला रसिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन ज्ञानेश्वर निकम यांनी केले आहे.
ज्ञानेश्वर निकम यांचा संपर्क क्रमांक : ९४२३३२८६१०
प्रदर्शनाचा पत्ता :
आर्ट प्लाझा, जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, फोर्ट ४०० ००१

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.