News

डी वाय पाटील कॉलेजचं प्रदर्शन… 

डी वाय पाटील कॉलेज ऑफ अप्लाइड आर्टस् अँड क्राफ्टचे वार्षिक प्रदर्शन दि २७ ते २९ मार्च २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन रेअर ऍडमिरल अमित विक्रम यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तेजस पाटील हे असणार आहेत. या प्रदर्शनात डी वाय पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या निवडक कलाकृती पाहता येतील. प्रदर्शनाची वेळ सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.१५ वाजेपर्यंत असणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील निमंत्रण पत्रिका पाहावी.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.