News

इकठ्ठा चित्र प्रदर्शनाचे आयोजन

स्टुडिओ po10pur येथे टीम पोटॅन्शिअलच्या सौजन्याने ‘इकठ्ठा’ हे समूह चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात १० चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. दि २३ जानेवारो ते २३ फेब्रुवारी २०२३ हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले राहील. दि २३ जानेवारी रोजी कला इतिहास तज्ज्ञ शरयू दोशी आणि कला रसिक सरोज सतिजा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन झाले.

हे प्रदर्शन रसिकांसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ पर्यंत खुले राहील.

***

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.