News

मणिकर्णिका आर्ट गॅलरीतर्फे स्पर्धा !

मणिकर्णिका आर्ट गॅलरीतर्फे ऑनलाईन कला प्रदर्शनानिमित्त चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा ज्युनियर स्टार कलाकार (वयोगट :14 ते 12 वर्षे ),  किशोर स्टार कलाकार (वयोगट : 13 ते 19 वर्षे ), आगामी कलाकार (20 वर्षे आणि वरील ) अशा तीन गटांमध्ये आयोजित केली आहे. स्पर्धेतून निवडलेल्या कलाकृतींचं प्रदर्शन दि 7 ते 16 जून 2023 दरम्यान आयोजित केलं जाईल. ही स्पर्धा सशुल्क आहे त्यामुळे आयोजकांशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. निवडलेल्या कलाकारांना गोल्ड, सिल्व्हर, ब्रॉंझ या मेडलसह प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी कामिनी बघेल (संचालक) यांना +91 7007489538,  + 91-9453703428 क्रमांकावर किंवा  manikarnikaartgallery@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.