News

जेजेच्या माजी विद्यार्थ्यांचे नेहरू सेंटर येथे प्रदर्शन

दि २७ सप्टेंबर मंगळवार रोजी नेहरू सेंटर कलादालन येथे जेजेच्या माजी विद्यर्थ्यांच्या कला प्रदर्शनाचे उदघाटन  झाले. रमण चारी, मुनीरजहाँ, रमेश औंधकर,स्वप्ना जोशी आणि मंगेश चोरगे हे पाच अनुभवी चित्रकार आणि शरद मालणकर या शिल्पकाराचे एकत्रित प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन चित्रकार आशुतोष आपटे आणि चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन 3 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 11.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत प्रेक्षकांसाठी खुले आहे.

या प्रदर्शनाला कलारसिकांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन ‘जेजेआयटीज’ संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

*****

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/ch

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.