News

शुभा गोखले यांचं प्रदर्शन

चित्रकार शुभा गोखले यांच्या चित्र आणि हस्तकला कलाकृतींचं प्रदर्शन दि १५ ते २१ नोव्हेंबर दरम्यान नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात केवळ त्यांची चित्रच नाही तर हस्तकला कलाकृती (कलात्मक पिशव्या, टॅग्स, वही) यांचा समावेश असणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ पर्यंत आहे.
अधिकाधिक कला रसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन शुभा गोखले यांनी केलं आहे.
प्रदर्शनाचा पत्ता:
नेहरू सेंटर आर्ट गॅलरी , डॉ. ऍनी बेझंट रोड, वरळी, मुंबई – ४०० ०१८

*****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.