News

ललित कला अकादमीचे प्रदर्शन

ललित कला अकादमीतर्फे फेब्रुवारी – मार्च २०२३ दरम्यान ६३ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी इच्छूक कलाकारांनी अर्ज पाठवण्याचे आवाहन ललित कला अकादमीतर्फे करण्यात आले आहे. अर्ज हे https://lalitkala.gov.in/ या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील. अधिक माहितीसाठी खालील जाहिरात बघावी किंवा https://lalitkala.gov.in/ या वेबसाईटवर भेट द्यावी.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.