News

मृगेंद्र केसकर यांचे प्रदर्शन

चित्रकार मृगेंद्र केसकर यांचे ‘निसर्गायन’ हे चित्रांचे प्रदर्शन ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान नेहरू सेंटर गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आहे. मृगेंद्र केसकर हे व्यवसायाने इंजिनिअर आहेत पण चित्रकलेची आवड असल्यामुळे त्यांनी चित्रकार संदीप यादव यांच्याकडे प्रशिक्षणास सुरुवात केली. केसकर हे एक्रेलिक आणि मिक्स मीडिया माध्यमात काम करतात. ‘निसर्गायन’ हे त्यांच्या निवडक निसर्ग चित्रांचे प्रदर्शन आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.