News

पराग बोरसे यांचे प्रदर्शन

चित्रकार पराग बोरसे यांचे ‘तादात्म्य’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि १४ ते २३ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. पराग बोरसे हे समकालीन चित्रकलेमध्ये आपल्या वास्तववादी चित्रणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक प्रदर्शने देश विदेशात झाली आहेत. पंडित सातवळेकर प्रतिष्ठानचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. मानाचे अनेक परदेशी पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.
या प्रदर्शनात त्यांच्या मागील काही काळातील कलाकृतींचा समावेश आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आहे.

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.