News

सतीश डिंगणकर यांचे प्रदर्शन

कोरेगाव पार्क, पुणे येथील मलका स्पाईस येथे चित्रकार सतीश डिंगणकर यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन दि 15 ते 30 एप्रिल 2023 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे संयोजन रोमार्तीका आर्ट गॅलरीने केले आहे. अधिक माहितीसाठी खालील निमंत्रण पत्रिका पाहावी.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.