News

सुधारक ओलवे यांचे प्रदर्शन

नाईन फिश आर्ट गॅलरी येथे छायाचित्रकार सुधारक ओलवे यांचं लावणी या विषयावर छायाचित्र प्रदर्शन १३ जानेवारी ते १८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचे संयोजक गौरमणी दास हे आहेत. प्रदर्शनासंबंधी अधिक माहिती ही खालील जाहिरातीत वाचता येईल. कला रसिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन सुधारक ओलवे यांनी केले आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.