News

वैखरी यावलीकर यांचे प्रदर्शन

छायाचित्रकार वैखरी यावलीकर यांचे ‘द फ्रेम’ प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि १४ ते २० डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. वैखरी यांनी पुरातत्व शास्त्र या विषयात स्नातकोत्तर पदवीचे शिक्षण घेतले असून त्या छायाचित्रकार आहेत. द फ्रेम या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी मानवी जीवनातील सौन्दर्याला टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ असून अधिकाधिक कलारसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन वैखरी यांनी केले आहे.
प्रदर्शनाचा पत्ता :
जहानगर आर्ट गॅलरी, काळा घोडा, फोर्ट, मुंबई ४०० ००१

****

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.