News

के बी कुलकर्णी यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शनाचे आयोजन

ज्येष्ठ चित्रकार आणि जे.एन. भंडारी आर्ट स्कूलचे माजी प्राचार्य के. बी. कुलकर्णी यांची दि ५ फेब्रुवारी रोजी जयंती साजरी करण्यात येत आहे. या निमित्त बेळगाव येथील वरेकर नाट्य संघ येथे ‘के बी लीगसी’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात के. बी. कुलकर्णी यांच्या निवडक चित्रांचा समावेश आहे. प्रदर्शनाचा कालावधी दि ५ ते ९ फेब्रुवारी २०२३ आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आहे. दि ५ फेब्रुवारी रोजी अरुण दाभोलकर, अनघा देशपांडे, अक्षय पै, आतिफ पाचपुरी, चैतन्य कुबल आणि आतेश पाटील या चित्रकारांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खालील निमंत्रण पत्रिका पाहावी.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.