News

दिल्ली येथे श्रीकांत कदम यांचे चित्रप्रदर्शन

महाराष्ट्र राज्य कला पुरस्काराचे मानकरी पुणे येथील चित्रकार श्रीकांत कदम यांच्या चित्रांचे प्रदर्शन नवी दिल्ली येथे होणार आहे. Colours of Mystery या नावाने होणारा हा सोलो शो दि.२२ ते ३० ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. २२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.यावेळी पद्मभूषण पुरस्कार विजेते आर्कीटेक्चरल डिझायनर राजीव सेठी आणि कवी,लेखक, कलासमीक्षक तसेच क्युरेटर प्रयाग शुक्ला यांची मुख्य उपस्थिती राहणार आहे.
सकाळी ११ ते रात्री ८ दरम्यान खुला राहील. या पूर्ण कालावधीत श्रीकांत कदम स्वतः प्रदर्शनस्थळी उपस्थित असतील.
प्रदर्शन स्थळाचा पत्ता :
COLOURS OF MYSTERY’,
Shridharani Gallery,
Triveni Kala Sangam, 205,
Tansen Marg, Mandi House,
New Delhi-110001.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.